ही माझी एक अत्यंत आवडती जाहिरात आहे. मी ऑस्ट्रेलियात असताना तीनचार वर्षापूर्वी पहिल्यांदा बघितली. आणि अजूनही त्या जाहिरातीमधला message ची इंटेंसिटी माझासाठी कमी झाली नाही. मला हे कबूल केले पाहिजे की मी पत्र पाठवून आता कैक (बऱ्याच दिवसांनी हा शब्द वापरला. कैक दिवसांनी.) वर्षे होऊन गेली असावीत. ही जाहिरात बघितल्यावारही. पण that does not change the fact that it is a wonderful advertisement.
उगीच PJ – ज्या ज्या वेळी मला असं वाटतं की आपल्याला जे सांगावेसे वाटते ते इमेल मधून नाही सांगता येत, त्या त्या वेळी मी ही जाहिरात त्या व्यक्तीला इमेल ने forward करतो.
If you really want to touch someone, send them a letter.
Image Courtesey: http://adsoftheworld.com/media/print/australia_post_hug?size=_original
